Random Video

'भाजपचे' हे नेते खडसेसोबत 'राष्ट्रवादीत' | Eknath Khadse and Other Politicians in NCP | Maharashtra

2021-09-13 3 Dailymotion

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये मोठ्या थाटात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. खडसे यांच्यासोबत कोण कोण राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची उत्सुकता अनेकांना होती. पण खडसे कुटुंबा व्यतिरिक्त विशेष असं मोठं नाव या पक्ष प्रवेशात दिसून आलं नाही.
#lokmat #Eknathkhadse #Ncp #Bjp #Sharadpawar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat